मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

गूळ पाक

साहित्य : 3 कप गूळ, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता बारीक काप केलेले (सर्व साहित्य 2 कप), 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1/2 कप तूप, 1 मोठा नारळाचा कीस.

कृती : सर्वप्रथम पॅन गरम करून त्यात किसलेला गूळ घालून चांगल्या प्रकारे हालवावे, नंतर सर्व साहित्य घालून मिश्रणाला एकजीव करावे व लगेचच एखाद्या ताटाला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण ओतावे व आवडीप्रमाणे वड्या कापाव्यात.