सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

आम्रखंड

चक्का  साखर
ND
साहित्य : अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, एक आंबा, 200 ग्रॅम रबडी, इलायची, बदाम, पिस्ता (पूड केलेली), केसर चवीप्रमाणे.

कृती : चक्का व साखर एकत्र त्याचे मिश्रण एकजीव करा. आंब्याची साल काढून त्याच्या फोडी करून ज्यूसर मधून फिरवून घ्या व गाळणीने गाळून घ्या. त्यानंतर त्यात रबडी टाकून सर्व मिश्रण फेटून घ्यावे. नंतर त्यात इलायची, बदाम-पिस्त्याची पूड व केसर टाकून फ्रिजमध्ये ठेवावे. चवदार मेवा मिश्रित आम्रखंडाचा आस्वाद घ्या.