सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

कोको केक

कोको केक
WD
लागणारे जिन्नस: 3/2 कप मैदा, 2 अंडे, 1/2 कप कोको पाउडर, 1/2 चमचा खाण्याचा सोडा, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1/2 कप दळलेली साखर, 1 कप दही.

करावयाची कृती:
मैदा, कोको पावडर, सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करून मैदा गाळण्याच्या गाळणीने गाळून घ्या.

अंडे फोडून त्यात साखर आणि तेल टाकून हलके होईपर्यंत फेटा. आता त्यात मैद्याचे मिश्रण आणि दही टाका. पंचवीस ते तीस मिनिटे दोनशे सेंटीग्रेड तापमानावर बेक करा. केक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.