तयार करण्याची कृती: सर्वप्रथम सायीमध्ये साखर इसेंस, आणि एक चमचा खोबर्याचा कीस मिळवा. नंतर बिस्किटचा चुरा, मनुके, ड्राय फ्रूट तयार केलेल्या मिश्रणात मिळवा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला रोलचा आकार द्या. तयार रोल खोबरे किसात घोळवून सर्व्ह करा.