मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

गोड साबुदाणा

साबुदाणा पिठीसाखर
साहित्य : 200 ग्रॅम वाळलेला साबुदाणा, 200 ग्रॅम पिठीसाखर, ओल्या नारळाचा किस, तुप.
ND


कृती : तुप गरम करून त्यात साबुदाणा तळावा, तळलेल्या साबुदाण्यावर पिठीसाखर व नारळाचा किस घालून खावयास द्यावे. हा साबुदाणा उपासातही कामी येतो.