कृती- मकईला किसून बारीक दळून घ्या. यात मावा टाका. कढईत तूप गरम करून घ्या व दोन मोठे चमचे तूप वरिल मिश्रणात टाका. साखरेचा एक तारी पाक बनवून घ्या. पाकात बारीक दळलेली इलायची टाका. गरम तुपात मिश्रणाचे गोल गोळे बनवून गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून काढावे. आता या गोळ्यांना साखरेच्या पाकात टाकावे. व बाहेर काढून गरम गरम सर्व्ह करावे