गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By नई दुनिया|

मावा-खडी साखरेचे लाडू

मावा-खडी साखरेचे लाडू
ND
लागणारे जिन्नस :
200 ग्रॅम मिल्क मेड, 150 ग्रॅम खोबरे किस, 1/2कप दुध, 1 टी स्पून वेलची पूड, 4-5 टेबल स्पून मिल्क पावडर.

आतल्या सारणाचे जिन्नस :
2 चमचे ड्राय फ्रूट पावडर, 1 चमचा मिल्क मेड, 1 चमचा दूध मसाला, खडीसाखरची बारीक दळलेली भुकटी.

तयार करावयाची कृती :
  ''आतल्या सारणाचे जिन्नस सोडून इतर सर्व जिन्नस एकत्र करा. 6-7 मिन‍िटे माइक्रो करा. वाळल्यावर सारणाचे जिन्नस टाका. लहान लहान लाडू तयार करा.''      
आतल्या सारणाचे जिन्नस सोडून इतर सर्व जिन्नस एकत्र करा. 6-7 मिन‍िटे माइक्रो करा. वाळल्यावर सारणाचे जिन्नस टाका. लहान लहान लाडू तयार करा.

केशर आणि वर्क लावून सजवा.