- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - गोडधोड
सोजीचा शीरा
साहित्य : दूध-१/२ लिटर, साखर-१ वाटी, गव्हाचा जाडा रवा (सोजी)-पाऊण वाटी, काजू-पिस्त्याचे तुकडेवेलची-जायफ़ळ पूड, २ चमचे तूपकृती : तुपावर रवा किंचित भाजून वरून दूध घालावे. शक्यतो न चिकटणाऱ्या भांड्यात करावे. उकळी आल्यावर साखर घालावी. किंचित पातळ असतानाच भांडे उतरवावे कारण हा हलवा आपोआप आटतो. उतरवल्यावर काजू, वेलची घालावे.