1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

वॉश बेसिन पश्चिमेकडे असावे

बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये वॉश बेसिन पश्चिमेकडे असावे. कुटुंबातील प्रत्येक सभासदासाठी निराळा टॉवेल असावा. सकाळी अंघोळ करताच सूर्याचे दर्शन घेणे शुभ असते.