1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (12:20 IST)

या दिशेला स्वयंपाकघर असल्यास लावाला हिरव्या रंगाचा संगमरमर

vastu tips for kitchen
वास्तु दोषामुळे लोक त्रस्त असतात आणि याला घाबरतात देखील. पण खरं बघितले तर सोपे उपाय अमलात आणून वास्तु दोष निवारण करता येतं.
 
उत्तर- पूर्व दिशेला स्वयंपाक घर असल्या शेगडीच्या खाली हिरव्या रंगाचा संगमरमर लावला पाहिजे. याने संकट दूर होतील.
 
उत्तर दिशेला कट असल्यास त्यावर आरसा लावावा.
 
घरातील दक्षिण- पश्चिम भाग खालील बाजूला असल्यास यावर उलट आरसा लावावा.
 
आग्नेय दिशेला कट असल्यास हिरव्या रंगाचा वापर करावा.
 
केंद्रमध्ये दोष असल्यास पिरामिड लावता येईल.
 
दक्षिण-पश्चिम दिशेला शौचालय असल्यास टॉयलेट सीटच्या चारी बाजूला पिवळा रंगाचं पेंट करावं.