testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वास्तू घरात लावा मनी प्लांट, पण काटेरी रोप ठेवू नये

money plant
वास्तू शास्त्रानुसार ज्या प्रकारे घरातील प्रत्येक भाग आमच्या जीवनाला प्रभावित करतो, तसेच घरात सजावटीसाठी ठेवण्यात आलेले रोप
देखील आमच्या जीवनावर चांगले व वाईट प्रभाव टाकतात. बर्‍याच वेळा आम्ही असे रोप घरात लावतो ज्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतात.

आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की घरात कुठल्या प्रकाराचे रोप ठेवायला पाहिजे आणि कुठले नाही. याची माहिती या प्रकारे आहे -

<a class=money plant" class="imgCont" height="200" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-04/24/full/1429873392-539.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="230" />
1. वास्तू शास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणे फारच शुभकारक असतो. ज्योतिष प्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे. मनी प्लांट
घरात लावल्याने नवरा बायकोतील संबंध प्रेमळ होतात.

2. घरात कांटेदार व दूध (ज्यांना कापल्याने पांढरे द्रव्य निघत) निघणारे रोप लावू नये. कारण काटी नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात.
गुलाबा सारखे कांटेदार रोप लावू शकता पण त्याला घराच्या छतावर लावले तर उत्तम.


3. तुळशीचा पौधा फारच कल्याणकारी, बहुपयोगी, पवित्र आणि शुभ मानला जातो. तुळशीत एंटीबायोटिक समेत अनेक औषधीय गुण
असतात. याचा स्पर्श व याचे वायू दोन्ही फायदेशीर आहे. म्हणून याला घरात अवश्य लावावे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

धनत्रयोदशीची कहाणी

धनत्रयोदशीची कहाणी
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी ...

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या
पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे म्हणून या दिवशी शनी व्रत आणि पूजन केलं जातं.

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?
पुष्य नट्रक्षात लोक बर्‍याचदा सोनं किंवा चांदी विकत घेतात, पण लोखंड खरेदी करायचा की नाही ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय खरेदी करावी
ज्योतिष्यांप्रमाणे यंदा पुष्‍य नक्षत्र दोन दिवस असेल. 21 ऑक्टोबर रोजी सोम पुष्य आणि 22 ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा वाचून घ्या
काचेचं तुटलेलं सामान घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...