शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (13:12 IST)

Bhang Pakode भांग भजी

Cabbage Pakoda
साहित्य - मिश्रणासाठी: 
1 वाटी बेसन 
आवडीप्रमाणे मीठ 
अर्धा टीस्पून हळद 
अर्धा टीस्पून लाल तिखट 
1 चमचे आमचुर पावडर 
1 चमचा भांगाच्या पानांची पेस्ट 
 
भजीसाठी: 
2 गोल चिरलेले कांदे 
2 गोल चिरलले बटाटे
तळण्यासाठी तेल
 
 
कृती- 
पहिले मिश्रण बनवण्यासाठी सर्व गोष्टी एकत्र करा 
नंतर घोळ तयार करण्यासाठी थोडे पाणी घाला 
नंतर त्यात कांदा आणि बटाट्याचे चिरलेले तुकडे मिक्स करा
त्यात भांगाची पेस्टही टाका
कढईत तेल गरम करा
गरम तेलाचे मोयन घोळात मिसळा
आता चमच्याने भजीचे पीठ तेलात सोडा
हलका तपकिरी रंग येईपर्यंत तळा 
गरमागरम भजी हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा