सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (19:23 IST)

चविष्ट पापडाचा रायता

साहित्य- 
2 कप दही फेणलेले, 2 भाजलेले मसाले पापड, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा काळी मिरीपूड, कोथिंबीर, काळेमीठ गरजेप्रमाणे, मीठ, 
 
कृती -
पापड रायता बनविण्यासाठी पापड गॅस वर भाजून घ्या. एक मोठ्या पात्रात दही घालून फेणून घ्या. या मध्ये जिरेपूड आणि मीठ घाला. चांगल्या प्रकारे मिसळा. हे फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून द्या. वाढण्या पूर्वी पापड कुस्करून घ्या आणि रायतामध्ये मिसळून द्या.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.