गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (18:36 IST)

रेसिपी - खिचडीचे पकोडे

PAKODA RECIPE TASTY KHICHDI PAKODA RECIPE PAKODA WITH LEFTOVER KHICHDI RECIPE IN MARATHI KHAICHDICHE PAKODE DELICIOUS DISH KHICHDI PAKODA IN MARATHI WEBDUNIA MARATHI
उरलेले अन्न फेकण्याऐवजी आपण त्याची चविष्ट रेसिपी बनवू शकता.खिचडी शिल्लक उरलेली असेल तर त्याचे चविष्ट पकोडे बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य- 
खिचडी,मीठ,हरभराडाळीचे पीठ, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, गरम मसाला, कोथिंबीर, तिखट, हळद, ओवा, तेल.
 
कृती- 
सर्वप्रथम एका भांड्यात खिचडी, हरभराडाळीचे पीठ,बटाटे,कोथिंबीर घालून नंतर सर्व मसाले घालून चांगल्या प्रकारे मिसळा.
नंतर कढईत तेल गरम करा आणि तेल गरम झाल्यावर मिश्रणा मधून पकोडे सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.नंतर प्लेट मध्ये काढून सॉस सह सर्व्ह करा.