suvichar

व्हेज ऑमलेट रेसिपी : अशा पद्धतीने ऑमलेट बनवा, चव वाढेल

मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (12:20 IST)
न्याहारीसाठी झटपट बनण्यासारखी गोष्ट आहे ऑमलेट. न्याहारीसाठी हा पर्याय सर्वोत्तम मानला जातो. ऑमलेट अधिकच स्वादिष्ट बनण्यासाठी ही कृती अनुसरणं करून त्याची चव वाढवू शकता.
 
साहित्य -
100 ग्रॅम हरभरा डाळीचे पीठ, 1 मोठा चमचा ब्रेड क्रम्स, 1/2 चमचा तिखट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लसणाची पेस्ट, 50 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, 20 ग्रॅम चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, मीठ चवीपुरती, पाणी.
 
कृती - 
व्हेज ऑमलेट बनविण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात हरभरा डाळीचे पीठ, ब्रेडक्रम्स आणि मीठ मिसळा या मिश्रणात लागत लागत पाणी घालून घोळ तयार करा. या घोळाला 30 मिनिटे तसेच राहू द्या. या मध्ये लसूण पेस्ट, तिखट, हिरव्या मिरच्या, हळद घालून फेणून घ्या. आता एका पॅनला गरम करून त्या मध्ये हा घोळ घाला. या मध्ये वरून कांदा, ढोबळी मिरची, कोथिंबीर घाला, कडेने तेल सोडा. आता ह्याच्या वर झाकणी ठेऊन मंद आचेवर शिजवून घ्या नंतर पालटून द्या. व्हेज ऑमलेट खाण्यासाठी तयार आहे. टोमॅटो सॉस सह सर्व्ह करा.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

पावसात भिजल्यानंतर लगेच करा ही ५ कामे; आजारांपासून राहाल दूर

प्रेशर कुकर वापरताना 'या' ५ चुका टाळा, नाहीतर होऊ शकतो मोठा अपघात!

MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्रातील २,६१९ गट क पदांसाठी अर्ज करा; पात्रता आणि वेळापत्रक जाणून घ्या

वटपौर्णिमेच्या उपवासाला ट्राय करा रताळ्याचे मऊ, लुसलुशीत गुलाबजाम

Vat Purnima Wishes for Husband in Marathi नवऱ्याला वटपौर्णिमा शुभेच्छा

पुढील लेख
Show comments