मुंबई हल्ल्याची छायाचित्रे (स्लाईड शो)
मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक गाड्यांचे असे नुकसानही झाले आहे. दहशतवाद्यांनी या गाडीत स्फोट घडवून आणला.
दहशतवाद्यांनी गोळीबार करत आपल्याकडील हातबॉम्ब रस्त्यांवरील वाहनांवर फेकल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.