शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 मे 2010 (13:37 IST)

सरकारने केली चूक मान्य

गुप्तहेर संस्थांना या हल्ल्यांची माहिती असायला हवी होती, या प्रकरणात सरकारची चूक झाली असल्याचे आज केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल कबूल केले आहे.

मुंबईवर झालेला हा हल्ला हा देशावर झालेला हल्ला असून, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही जैस्वाल यांनी दिले. मुंबईत झालेल्या या हल्ल्याविरोधात देशातील सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्रिमंडळाची या प्रकरणी आपत्कालीन बैठकही बोलावण्यात आल्याचे जैस्वाल यांनी स्पष्ट केले.