शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (13:28 IST)

विधानभवनाजवळ सापडलेला बॉम्‍ब निकामी

मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर शहरातील अनेक भागांमध्‍ये आता स्‍फोटके मिळण्‍यास सुरुवात झाली असून गुरुवारी सकाळी आठ वाजेच्‍या सुमारास विधानभवनाजवळ बॉम्‍ब सापडला आहे. या बॉम्‍बला निकामी करण्‍यात बॉम्‍ब निकामी पथकास यश आले आहे.