suvichar
✕

धारावीत ५२ हजारांहून अधिक विलगीकरणात

Updated: रविवार, 19 एप्रिल 2020 (13:19 IST)
 
करोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी म्हणून धारावीतील ३४ प्रतिबंधित विभागांमधील तब्बल ५२ हजारांहून अधिक व्यक्तींना घरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
 
धारावीत १६ नवीन रुग्ण आढळले असून येथे आतापर्यंत करोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचे रुग्ण आढळलेल्या धारावीतील इमारती आणि परिसर असे मिळून ३४ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आले आहेत. येथे तब्बल ५२ हजार ८०० नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यत आली आहे. पालिकेने धारावीमधील घरोघरी नागरिकांची तपासणी करण्यासाठी नेमणूक केलेल्या पथकांनी आतापर्यंत ४० हजार नागरिकांची तपासणी केली असून २२३ नागरिकांच्या चाचण्या करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
 
येथील लोकं घराबाहेर पडू नये म्हणून या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी जेवणाच्या पाकिटांचे वितरण, विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या पाकिटांचे वाटप तसेच गरजवंतांना औषधांचाही पुरवठा करण्यात येत आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझ्या मनात कोणताही द्वेष नाही, व्यासपीठावर बोलताना संजय राऊत म्हणाले

Rule Change 1 Nov उद्यापासून CNAP सेवा लागू! अनधिकृत कॉल्सचा गेम ओव्हर, फोनवर आता थेट दिसेल कॉलरचे खरे नाव

एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी

करवा चौथच्या दिवशी पत्नीला हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडले; एका वर्षापूर्वीच झालेल्या लव्ह मॅरेजचा धक्कादायक प्रकार

LIVE: समृद्धी महामार्गाचा विस्तार पूर्व विदर्भापर्यंत होणार

पुढील लेख