गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (09:54 IST)

नात्याला काळिमा : काकानेच अपंग पुतणी वर अतिप्रसंग केला,काका गजाआड

Disgrace to the relationship: Uncle had an affair with his disabled nephew Maharashtra News Mumbai  News In Marathi Webdunia Marathi
मुंबईच्या भिवंडित 16 वर्षीय अल्पवयीन अपंग असलेल्या मुलीवर बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.16 वर्षीय अल्पवयीन पुतणीवर 48 वर्षीय काकाने बलात्कार केला आहे.असं करून या नराधमाने नात्याला काळिमा फासले आहे.ही लज्जास्पद घटना भिवंडी मध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने अत्याचार केला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 376 सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी काकाला बेड्या ठोकल्या आहेत.