मुंबई विधानपरिषदेच्या दोन जागांवर आता निवडणूक बिनविरोध

voting machine
Last Modified शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (08:29 IST)
मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत दोन सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना आणि भाजपकडून या जागांसाठी अर्ज भरण्यात आला आहे.परंतु अखेर काँग्रेसकडून सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला असल्यामुळे मुंबई विधानपरिषदेच्या दोन जागांवर आता निवडणूक बिनविरोध होणार आहे.
मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी तर भाजपकडून राजहंस सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन जागांवर तिसरा उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी भरला होता. यामुळे ही निवडणूक होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपकडून विधानपरिषदेसाठी अमराठी उमेदवार दिला आहे. तर काँग्रेसकडून मराठी उमेदवार देण्यात आला होता. तसेच मराठी उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती. असे असताना कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी: पहिला परवडणारा 5G iPhone ...

आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी: पहिला परवडणारा 5G iPhone येतोय
नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 13 मालिकेने जगभरात धुमाकूळ घातला असून आता iPhone ...

मुंबईतील ८८ प्रवाशांची कोविड चाचणी, यापैकी चार कोविड बाधित

मुंबईतील ८८ प्रवाशांची कोविड चाचणी, यापैकी चार कोविड बाधित
ओमायक्रॉन प्रभावित देशातून आलेल्या मुंबईतील ८८ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. ...

मंत्री आणि प्रशासनाच्या पातळीवर एक वाक्यता नाही, ...

मंत्री आणि प्रशासनाच्या पातळीवर एक वाक्यता नाही, केंद्रानेही फटकाले
ओमायक्रॉन करोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात पुन्हा एकदा नियमावली ...

काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे : नाना पटोले

काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे : नाना पटोले
भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही ...

राज्यात बुधवारी 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

राज्यात बुधवारी 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले
राज्यात बुधवारी 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद ...