शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 जुलै 2024 (12:00 IST)

महाराष्ट्र : झोप मोडली म्हणून मुलाने केली स्वतःची आईची निर्घृण हत्या

murder knief
दक्षिण मुंबईच्या ग्रांट परोड परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. झोप मोडली म्हणून एका मुलाने स्वतःच्याच आईचा खून केला आहे. 64 वय असलेला मुलाला झोपेच्या शोक होता. आई घरात काम करीत होती ज्यामुळे तीन वेळेस त्याची झोप मोडली.
 
मुंबईः दक्षिण मुंबईच्या ग्रांट परोड परिसरात ही घटना घडली आहे. झोप मोडली म्हणून या व्यक्तीने 22 वेळेस आईवर चाकूने वर केले. 
 
स्थानीय डीबी मार्ग पोलिसांनी 78 वर्षीय वृद्ध महिला यांच्या हत्येच्या आरोपाखाली 64 वर्षीय मुलाला अटक केली आहे. सीनियर पीआय विनायक घोडपडे यांच्या नेतृत्वमध्ये चौकशी करणारी डीबी मार्ग पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा आईसोबत राहत होता. बेरोजगार असल्याने मूल व पत्नी दुरीकडे राहत होते. 
 
या व्यक्तीला झोप खूप प्रिय होती.आई घरात काम करीत असल्याने त्याची झोप मोड मोडली व त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. व वृद्ध हल्ला केलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले पण चिकिस्तकांनी त्यांना मृत  घोषित केले. पुढील चौकशी पोलीस करीत आहे.