शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (09:15 IST)

मुंबईतील भंगार गोदामाला भीषण आग

Massive fire at scrap warehouse in Mumbaiमुंबईतील भंगार गोदामाला भीषण आग Maharashtra News Mumbai Marathi News  in Webdunia Marathi
मुंबई. मुंबईतील मानखुर्द येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली . या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आगीची घटना रात्री तीनच्या सुमारास घडली. आग विझवण्यासाठी 12 अग्निशमन दलाचे बंब , 10 टँकर आणि 150 अग्निशमन दलांचे जवान तैनात करण्यात आले आहे.
पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आग कशी लागली हे कळू शकले नाही. आगीचे कारण तपासले जात आहे.