1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 19 मार्च 2023 (14:51 IST)

Mumbai Local Train :मुंबई लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांच्या गाण्याच्या भेंड्या रंगल्या

Mumbai Local Train Video Viral  songs of Mumbaikars were sungin local train
मुंबईत दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात ट्रेन मधून ये जा करताना दररोज मुंबई करांना वेगवेगळे अनुभव येतात आणि बघायला मिळतात. सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे असे अनेक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक मुंबई लोकल मधला धमाल व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

मुंबईच्या लोकल मध्ये प्रवास करता करता अनेकांशी गाठीभेटी होतात नंतर ओळख होते मग 
दररोजच्या प्रवासात नवीन मित्र मिळतात. गट तयार होतो नंतर सर्व मिळून धमाल करतात असाच ज्येष्ठ नागरिकांचा धमाल मस्तीने प्रवास करणाऱ्या लोकलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आमची मुंबई  _aamchi_mumbai_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by