गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (11:39 IST)

नात्याचा खून : अर्ध्या एकर साठी भावाचा खून केला

Murder of a relatation: Murder of a brother for half an acreनात्याचा  खून : अर्ध्या एकर साठी भावाचा खून केला  Maharashtra News  Mumbai Marathi News
डोंबिवलीत 15 दिवसापूर्वी मानपाडा च्या गोळवली गावात 4 नोव्हेंबर रोजी पुरण महतो(47) हे जखमी अवस्थेत सापडले. त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला  पोलिसांनी हे प्रकरण खुनाचे नोंदवून तपास सुरु केला असता त्यांना समजले की , मयत पुरण महतो यांचा त्यांच्या चुलत भावांशी अर्ध्या एकर जमिनीवरून झाला होता. या वादात मयत पुरण चे चुलत भाऊ कालुकुमार आणि लालू कुमार यांनी पुरण महतो यांची हत्या करून दोघे झारखंड ला पळून गेले. त्यांना पकडण्यासाठी डोंबिवलीतून पोलीस झारखंड येथे पोहोचली, मात्र तिथल्या ग्रामस्थांनी पोलिसांचा विरोध केला त्यांनी पोलिसांवर हल्ला करत त्यांना आरोपी कालू राम  आणि लालू राम यांचा बचाव केला. पण, पोलिसांनी हल्ला परतवून एकाला अटक अरुण डोंबिवलीत आणले. जमिनीच्या वादातून हे खून झाल्याचे समजले. जमीनीची भावानेच आपल्या चुलत भावाला ठार मारले.