मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवला

Last Modified गुरूवार, 7 जानेवारी 2021 (09:08 IST)
मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवण्यात आला आहे. रात्रीच्या कर्फ्यूचा कालावधी वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारकडून कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय
घेतला आहे. या अगोदर रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. त्यामुळे आता मुंबईत रात्रीचा कर्फ्यू नसणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ख्रिसमस व नववर्ष सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रात रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. हा कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत होता. याची मुदत ५ जानेवारी पर्यंतच होती. ही मुदत संपलेली असल्याने आणि राज्य सरकारकडून कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याबद्दल कुठलीही सूचना आली नसल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईमधील नाईट कर्फ्यूचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि मग ..

त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि मग ..
कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ बेड व आरोग्य सुविधा उपल्बध करण्यासाठी मदत व्हावी या ...

संजय राऊत हे सरकारचे आवाज, त्यांनी विधानसभेचे अधिवेशन ...

संजय राऊत हे सरकारचे आवाज, त्यांनी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करावे : चंद्रकांत पाटील
सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य ...

पुण्यातील कोविड रुग्णालयांसाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा ...

पुण्यातील कोविड रुग्णालयांसाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध
पुणे जिल्हा प्रशासनाने शहरातील कोविड रुग्णालयासाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध ...

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग
महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला ...

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर ...