बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

उच्च शिक्षण संस्थामध्ये खुल्या वर्गाच्या प्रवेशास हिरवा कंदील

पुरोगामी आघाडी सरकार मधील घटक पक्षांनी उच्च शिक्षण संस्थामध्ये खुल्या वर्गाच्या जागावर प्रवेश देण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. परंतू ओबीसी करिता कायद्याअंतर्गत वाढविण्यात आलेल्या 27 टक्के जागांबाबत आठ मे पर्यत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याचा निर्णय करण्यात आला.