गायींची तस्करी थांबवा: ममता बॅनर्जी
कोलकाता- बांगलादेशमध्ये होणार्या गायींची तस्करी थांबविण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नॉर्थ 24 परगन्स जिल्ह्यातील विकासकामंची माहिती घेण्यासाठी बॅनर्जी यांनी अधिकार्यांची बैठक आयोजित केली होती.