रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चंद्र न दिसल्याने गुरुवारी रमजान ईद

नवी दिल्ली- मंगळवारी चंद्र न दिसलने गुरुवारी रमजान ईदचा सण साजरा करणत यावा, असे आवाहन लखनौ चाँद कमिटीने मुस्लीम बांधवांना केले आहे. 
 
या पवित्र सणासाठी केंद्र सरकारनेही सर्व शासकी करलांना गुरुवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.