शनिवार, 26 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बायकोला सिनेमा दाखविण्यासाठी बुक केले पूर्ण थिएटर

हे बायकोसाठी प्रेम आहे ‍की सलमानसाठी हे माहीत नाही पण या पतीची दिलदारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोकं सुल्तान पाहू इच्छित आहे पण याचे तिकीट सामान्यहून अधिक आहे. अश्यात पूर्ण सिनेमाहॉल बुक करणे आश्चर्यजनक आहे. 
फोटो सौजन्य : सोशल मीडिया 
 
नवी दिल्ली रहिवासी शंकर मुसाफिर यांनी आपल्या पत्नी गीताजंली यांच्यासाठी पूर्ण सिनेमाहॉल बुक केला. ज्यात पूर्ण 120 तिकीट होते. गीतांजली सलमान खानची फँन आहे.