1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

मोबाईलचा भारतीयांच्या लैंगिक जीवनावर परिणाम!

PR
मोबाइल फोन भारतीयांच्या लैंगिक जीवनावर विपरीत परिणाम करीत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत नुकतीच एक पाहणी करण्यात आली. त्यात असे दिसून आले की, सुमारे तीस टक्के लोक सेक्सऐवजी फोनवर वेळ घालवणे अधिक पसंत करीत आहेत.

हा ऑनलाइन सर्व्हे सुमारे एक हजार भारतीयांवर करण्यात आला. त्यानुसार तीस टक्के भारतीयांमधील 41 टक्के महिला सेक्सपेक्षा फोनवर बोलण्यात अधिक रस घेतात. यात पुरुषांचा आकडा 23 टक्के आहे.