जम्मू-काश्मीच्या बटालिकमध्ये हिमस्खलन, दो जवान शहीद
लडाखच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे पाच जवान गाडले गेले होते.
त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं असून दोन जवान शहीद झाले आहेत. एका जवानाचा अद्याप शोध लागलेला नाही.
दुसरीकडे, झेलम नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सैन्यदलाच्या वतीनं बचावकार्य सुरु असून तीन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
सध्या जम्मू काश्मीरचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.