आध्यात्मिक गुरु भय्यु महाराजांच्या आत्महत्येच्या अर्ध्या तासापूर्वीच त्यांच्या ट्विटर हँडलने ट्विट करण्यात आले होते. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली श्रद्धांजली