भाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार

Last Modified गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (13:06 IST)
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे (Ahmad Khanday) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. भाजप नेते सज्जाद अहमद खांडे यांच्या कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथील घराबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होता, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने (attack)या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. सुरुवातीच्या मृत सरपंच इतर अनेक सरपंचांसह प्रवासी छावणीत राहत होते. मात्र, त्यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते वेसूला निघून गेले. जेव्हा आपल्या घराच्या केवळ 20 मीटर अंतरावर होता तेव्हा त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.
याआधी जुलैमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागात भाजप नेते वसीम अहमद बारी आणि त्याचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते. बांदीपुरा येथे पोलीस स्टेशनजवळील एका दुकानाबाहेर तिघांवर हल्ला झाला होता. यापूर्वी 8 जून 2020 रोजी दक्षिण काश्मीर अनंतनाग जिल्ह्याचे सरपंच अजय पंडिता यांना दहशतवाद्यांनी ठार (terrorist attack)केले होते.

दरम्यान, याआधी 5 ऑगस्ट रोजी 370 कलम हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. दहशतवादी संघटना घातपात करतील, याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला होता.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

ट्विटरने जम्मू-काश्मीरला चीनचा भाग सांगितला आहे, अशी तक्रार ...

ट्विटरने जम्मू-काश्मीरला चीनचा भाग सांगितला आहे, अशी तक्रार वापरकर्ते करत आहेत
सोशल मीडिया वेबसाइट ट्विटरवर थेट प्रक्षेपण दरम्यान असा गोंधळ उडाला होता, त्यामुळे खळबळ ...

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पंतप्रधानांवर ...

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवार पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

पुन्हा पाऊस, आता आंध्र प्रदेशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र झाले ...

पुन्हा पाऊस, आता आंध्र प्रदेशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र झाले तयार
अरबी समुद्रात नव्याने तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओमानच्या दिशेने सरकल्याने राज्यातील ...

कोलकाता: पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीत 12 वर्षाच्या ...

कोलकाता: पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीत 12 वर्षाच्या मुलासह दोन जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमधील कोलकाता जिल्ह्यातील गणेश चंद्र एव्हेन्यूवरील पाच मजली निवासी इमारतीत ...

राज्यातील पूराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा

राज्यातील पूराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा
परतीच्या पावसाने राज्यात आलेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. ...