सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहू काल संपल्यानंतर भाजपच्या हाती लागू शकते सत्ता

कर्नाटकात सरकार कोणाची हा प्रश्न सुटला नाही अशात राज्यपाल वजुभाई वाला दोन वाजेपर्यंत भाजपला वेळ देणार असे सूत्रांकडून कळले असून काही लोकांचे म्हणणे पडले आहे की साडे बारा ते 2 वाजेपर्यंत राहू काल असल्यामुळे या दरम्यान पक्ष कोणतेही निर्णय घेऊ इच्छित नाही. राहू कालातील वेळ कोणते ही निर्णय घेण्यासाठी किंवा चांगले कार्य करण्यासाठी अशुभ मानली जाते. 
 
सूत्रांप्रमाणे कर्नाटकाची भाजपचे शासन होणार हे निश्चित आहे. आता बघायचे की हे सर्व गणित कितपत बरोबर बसत आहे की हे केवळ चर्चा ठरणार आहे.

काय असतो राहू काल?
पंचांगात प्रत्येक दिवशीच्या राहू कालाची वेळ दिलेली असते.
या दरम्यान महत्त्वाची कामे करू नये.
राहू हा सर्व प्रकार्‍याच्या शापाचा कारक आहे.
जगातील सर्व जहाल विष, शत्रुत्व राहूच्या अंमला खालीच येतं.
राहूचे दुसरे नाव कालसर्प आहे.