संबंधित माहिती
- लग्नात खुर्चीवर बसून जेवणार्या दलित तरुणाचा बेदम मारहाण केल्याने मृत्यू
- Cyclone fani : ओडिशा सरकारने दिले 30 जिल्ह्याचे हेल्पलाईन नंबर
- केरळच्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना बुरखा आणि नकाबवर बंदी
- CBSE Board Result 2019: सीबीएसई 12वी परीक्षेचा निकाल, या प्रकारे बघू शकता
- ऐतिहासिक चारमिनार इमारतीचा भाग कोसळला
CBSE 10th Board Result 2019 : दहावीचा निकाल जाहीर, येथे करा चेक
CBSE Class 10th परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थी बोर्डाच्या आधिकृत वेबसाइट cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in यावर क्लिक करुन निकाल बघू शकतात.
या प्रकारे करा चेक
सर्वात आधी वेबसाइट- cbse.nic.in ओपन करा. येथे ऑल इंडिया सेकेंडरी स्कूल एग्जामिनेशन लिंकवर क्लिक करा. येथे आपला रोल नंबर, सेंटर नंबर, स्कूल नंबर आणि एडमिट कार्ड आयडी नंबर इंटर करा. यानंतर आपला निकाल दिसेल. आपण निकाल डाउनलोड करु शकता.
सीबीएसई 10वी ची परीक्षा फेब्रवारी आणि मार्चमध्ये आयोजित केली गेली होती. 29 मार्च ला शेवटला पेपर होता. या प्रकारे 38 दिवसात निकाल लागला आहे. मागील वर्षी 55 दिवसाने निकाल लागला होता.
उल्लेखनीय आहे की सीबीएसई ने 12वीचा निकाल देखील 28 दिवसात जाहीर केला होता.