शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

साजरा केला बर्ड डे, पोलिसांनी पकडले ६३ गुंड

आजकाल बर्थ डे सेलीब्रेशन सर्वाना आवडते, मग लहान असो वा मोठे सर्व मित्रांना बोलाऊन साजरा करतात. मात्र आता चोर आणि गुंड सुद्धा एकत्र येतात आणि साजरा करतात. यामुळे मात्र पोलिसांचा फायदा झाला आहे.

सविस्तर वृत्त असे चेन्नईमध्ये एका गॅंगस्टरला आणि त्याच्या मित्रांना बर्थ-डे पार्टी करणं चांगलं महगात पडल आहे.   चेन्नई येथे  पोलिसांनी एकाच ठिकाहून जवळपास सराईत ६७ वॉन्टेड गुन्हेगारांना पकडले आहे. मात्र  अनपेक्षित घटना यामुळे घडली, कारण सर्व गॅंगस्टर आपल्या कथित ‘बॉस’चा बर्थ-डे साजरा करत होते. हे  सर्वच खतरनाक  गॅंगस्टर्स चेन्नईच्या बाहेरच्या परीसरातील मलिय्यमबक्कम गावातील एका फार्म हाऊसमधून येथे आले होते. तेथे पोलिसांनी  पकडले आहेत.

या गावातील फार्म हाऊसमध्ये डॉन चुलईमेडू बिन्नूच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती.  गॅंगस्टर्सच्या या बर्थ-डे पार्टीची माहिती पोलिसांना मंगळवारी गाड्यांच्या चेकींगदरम्यान मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी अटक केली आहे.