बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (09:49 IST)

छत्तिसगढ विधानसभा निवडणूक निकाल 2018 : पक्षाची स्थिती (Live Updates)

CG Election Result 2018 - Latest News & Results update on CG Election 2018 In Marathi
छत्तिसगढच्या 90 सदस्यीय विधानसभेसाठी मतांची मोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. वर्तमानात येथे रमणं सिंह यांचे नेतृत्व असणारी भाजपची सरकार आहे, पण यंदा काट्याची टक्कर आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचे दावे करत आहे. कोण जिंकणार आहे, हे तर मतमोजणीनंतरच कळेल. सादर आहे मतमोजणीशी निगडित माहिती ....

[--election_status_cg_en_2018--]
@--election_widget_cg_en_2018--@