शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (13:08 IST)

CM योगी यांनी यूपीमध्ये नवीन लोकसंख्या धोरणाची घोषणा केली - म्हणाले- वाढती लोकसंख्या विकासाला बाधा आणते

CM Yogi announces new population policy in UP
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने राज्यात लोकसंख्या धोरण 2021-30 जाहीर केले. यावेळी ते म्हणाले की वाढती लोकसंख्या हा विकासाच्या मार्गात अडथळा ठरू शकतो. ते म्हणाले की वेळोवेळी याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. याबद्दल गेल्या चार दशकांत बरीच चर्चा झाली आहे. ज्या देशांमध्ये याचा प्रयत्न केला गेला त्या राज्यांमध्ये असे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.