1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (16:43 IST)

सणाचा आनंद की प्रणयाची उधळण येथे वाढला कंडोमचा खप

condom

नवरात्र आपल्या देशातील आणि विशेषत: गुजराथ मधील सर्वात मोठा सन आहे. मात्र हा सन आनंद देतो की प्रणय करण्यासाठी आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.  गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. तरुण-तरुणीही मोठया संख्येने रात्री उशिरापर्यंत चालणा-या दांडिया-गरब्यामध्ये सहभागी होत असतात. मात्र नवरात्रीच्या नऊ दिवसात गुजरातमध्ये कंडोम, गर्भनिरोधक औषधांची विक्रीही मोठया प्रमाणावर वाढत आहे. जसा दिवस कमी होतील तशी कंडोमची विक्री वाढत आहे. यामध्ये  गुजरात स्टेट फेडरेशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनने सांगितले की नवरात्रीच्या काळात कंडोम आणि गर्भनिरोधक औषधांची विक्री वाढते अ. यावर्षी सुद्धा विक्री 35 टक्क्यांनी वाढली आहे. जीएसएफसीडीएचे अध्यक्ष जसवंत पटेल यांनी सांगितले की यावर्षी नवरात्री सुरु होण्याआधीच कंडोम आणि गर्भनिरोधक औषधांची चांगली विक्री झाली आहे.