बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

त्या बोल्ड जाहिराती फक्त दिसणार रात्री

अॅडव्हरटायजिंग स्टंडर्स काऊंसलिंग ऑफ इंडिया (ASCI)ने जाहीरातींबद्दल एक निर्णय घेतला आहे. त्यांच्या नव्या निर्णयानुसार  कंडोमच्या जाहीराती या आता यापुढे कोठेही  दिवसा दखवता येणार नाहीत. त्या फक्त रात्रीच्या वेळात प्रसारित केल्या जातील असा निर्णय घेतला आहे.

बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी तिने केलेल्या  कंडोमच्या जाहीरातींवरून तक्रार दाखल होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ASCI ला तक्रारीची दखल घेण्यास भाग पाडले आहे. सनी लोयोंच्या जाहिराती फार मादक आणि बोल्ड झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.कंडोमच्या जाहीराती रात्री १० नंतर आणि सकाळी ६ वाजेपर्यंत दाखवण्यात येणार आहेत.