रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (11:28 IST)

सोनिया गांधी रुग्णालात दाखल

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सायंकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. 
 
सोनिया गांधी यांना नियमित आरोग्य तपासणीकरिता रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता सोनिया यांचा राजकारणातला वावरही आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. निवडणूक प्राचारामध्येही त्या कमी प्रमाणात सहभागी होत आहेत.