रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (11:11 IST)

दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवर मोठा अपघात, सेल्फीच्या नादात 2 युवकांचा मृत्यू

दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवर शुक्रवारी पहाटे झालेल्या एका अपघातात डिवाइडरवर बाइकची टक्कर झाल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. सांगण्यात येत आहेकी दोन्ही युवक ब्रिजवर उभे राहून सेल्फी घेत होते, त्या दरम्यान ते ब्रिजवरून खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.  
 
सांगण्यात येत आहे की शुक्रवारी सकाळी किमान 9 च्या दरम्यान हा अपघात झाला. पोलिस जागेवर पोहोचली आहे. प्रकरणाची चाचणी सुरू आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे काही दिवस अगोदरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुलाचे उद्घाटन केले होते. 
 
उद्घाटनानंतर हा ब्रिज लोकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला होता. लोक या पुलावर लोक पिकनिक करण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी जात आहे.