सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (12:31 IST)

भीषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू

Rajasthan News : राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या एक भीषण रस्ता अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री एक भीषण रस्ता अपघात झाला. ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी घटनेची माहिती दिल असून मृतांची ओळख पटली आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
 
सुखेर पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी सांगितले की, काल मध्यरात्रीनंतर अंबेरी येथे हा अपघात झाला. कार आणि डंपर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By- Dhanashri Naik