देशातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी जाहीर केली आहे. मंत्र्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी आहेत. पश्चिम बंगाल पाठोपाठ उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांचा नंबर लागतो. पश्चिम बंगालमध्ये एकूण ८१,२४४ भिकारी आहेत. यातले ३३,०८६ पुरुष तर ४८,१५८ महिला आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ६५,८३५...