बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतीय लष्कराची म्यानमार सीमेवर सर्जिकल स्ट्राइक

भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर पुन्हा एकदा लक्ष्यित हल्ले केले. नागा दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
 
माहितीप्रमाणे या कारवाईत नगा संघटन एनएससीएन याचे अनेक उग्रवादी ठार झाले आहेत. पहाटे 4.45 वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत भारतीय लष्कराचे 70 पॅरा कमांडो सामील होते. या कारवाईत अनेक नागा दहशतवादी कँप उद्ध्वस्त करण्यात आले.
 
भारतीय लष्कराच्या पूर्वी कमांडर यांच्या ट्विटप्रमाणे या कारवाईत भारतीय सैनिकांना कुठलेही नुकसान झालेले नाही. उल्लेखनीय आहे की एका वर्षापूर्वीही भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर या प्रकाराची कारवाई केली होती.