1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Karnataka Assembly Election Result 2023 Live: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 निकाल: पक्षाची स्थिती

Karnataka Assembly Election Result 2023
Karnataka Assembly Election Result 2023 Live: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मधील 224 जागांसाठी 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी भाजपने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावली असतानाच काँग्रेसही राज्यात सत्ता मिळविण्यासाठी उत्सुक आहे. राज्याची सत्ता कोणाकडे जाणार आहे ते जाणून घेऊया. कोणता पक्ष कोणावर भारी पडत आहे आणि कोणते दिग्गज आपल्या जागा वाचवू शकले नाहीत.
एकूण जागा : 224
  पक्ष  विजय/पुढे 
बी जे पी 64
काँग्रेस 136
 जेडीएस 20
 इतर 4