"मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक कधीच पाहिली नाही," पराभवानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या
२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, भवानीपूरमध्ये त्यांना जाणूनबुजून पराभूत करण्यात आले.
२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी आज पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, भवानीपूरमध्ये त्यांना जाणूनबुजून पराभूत करण्यात आले. निवडणूक आयोगाचा वापर करून भाजपने विजय मिळवला. मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक कधीच पाहिली नाही.
ALSO READ: त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन घोटाळा: विश्वस्त पुरुषोत्तम कडलकवर कारवाई, बँक खात्यात ₹१.१३ कोटी सापडले
यापूर्वी, ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी केंद्रामध्ये आपल्यावर हल्ला आणि धक्काबुक्की झाल्याचे गंभीर आरोप केले होते.
ALSO READ: सुनेत्रा पवार देशातील 'नंबर वन' आमदार बनल्या, सर्वाधिक मते मिळवणाऱ्या आमदार बनण्याचा मान मिळवला
Edited By- Dhanashri Naik