मोदी सरकारचा निर्णय-आता रेशनच्या दुकानात वीज,पाण्याची बिले भरता येईल

ration card rules
Last Modified बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (14:22 IST)
मोदी सरकारच्या अन्न पुरवठा मंत्रालयाने एक निर्णय घेतला आहे.या नवीन निर्णयानुसार आता रेशनच्या दुकानात ग्राहकांना वीज,पाणी,आणि इतर सुविधा बिले भरण्याची सुविधा मिळणार आहे.या साठी अन्न पुरवठा मंत्रालयाने सीएससी इ-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड शी एक करार केला आहे.या करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव आणि सीएससीचे उपाध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहे.
या करारामुळे रेशन धान्याच्या दुकानातून केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना कमी किमतीत धान्य पुरवले जाते.आता याचा माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळणार आहे.या मुळे दुकानदारांनाही नवीन व्यवसाय मिळू शकेल.
या करारानुसार-आता रेशनच्या दुकानात वीज,पाणी बिल भरण्या सह पॅन कार्डासाठी आणि आधारकार्डासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा देखील मिळणार आहे.
निवडूक आयोगाशी निगडित सुविधा देखील उपलब्ध केल्या जातील.हा करार ग्राहकांच्या सोयीसाठी केला आहे.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी दुपारी युक्तिवाद
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी असलेले आर्यन, अरबाज आणि मूनमूनचा युक्तीवाद मुंबई उच्च ...

ओमानमध्ये Covaxin ला मान्यता देण्यात आली, आता भारतातून ...

ओमानमध्ये Covaxin ला मान्यता देण्यात आली, आता भारतातून जाणाऱ्यांना क्वारंटाईन  होण्याची गरज नाही
लस घेतल्यानंतर 14 दिवस उलटून गेलेल्या लोकांना यापुढे ओमानमधील क्वारंटाईन नियमांचे पालन ...

चेतावणी ! लहान मुलांना दुचाकीवरून नेत असाल तर सावधान, ...

चेतावणी ! लहान मुलांना दुचाकीवरून नेत असाल तर सावधान, सरकारने बदलले नियम
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MORTH) दुचाकीवरून लहान मुलांना नेताना ...

भाजप नेत्याने आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार केला, ...

भाजप नेत्याने आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार केला, फोटो दाखवून ब्लॅकमेल करायचे ,पोलिसांनी अटक केली
भाजपच्या एका नेत्यावर आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात ...

काँग्रेस नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा दूर ठेवून ...

काँग्रेस नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा दूर ठेवून पक्षासाठी काम करावं- सोनिया गांधी
काँग्रेस नेत्यांनी पक्ष शिस्त पाळावी, एकत्र यावं, वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन पक्ष ...