Telangana News : तेलंगणातील बांदा जिल्ह्यातील मेलाराम गावात बुधवारी मध्यरात्री मुलाने आईची हत्या केली आहे. ही महिला तिच्या मुलासोबत राहत होती. या प्रकरणात पोलिसांनी मुलासह आणखी एका नातेवाईकाला अटक केली आहे. महिलेच्या मुलीच्या आरोपांनंतर तक्रार दाखल करत पोलिसांनी तपासादरम्यान मुलाला व एका नातेवाईकाला ताब्यात घेतलं होतं. त्यांनी गुन्हादेखील कबुल केला...